सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्हॉट्सअॅप ठेवा ‘हे’ प्रेरणादायी स्टेटस
Sushama Swaraj Whatsapp Status: माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज (14 फेब्रुवारी 1952 -6 ऑगस्ट 2019) या भारतीय लोकप्रिय महिला राजकीय नात्यांपैकी एक होत्या. 2014 पासून ते 2019 या काळात त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं. इंदिरा गांधीनंतर हे पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला त्यांचे प्रेरणादायी विचार ठेवू शकता, आणि इतरांनाही पाठवू शकता.
Read Full Article
Posted By : India Known